Ban on Diesel Vehicles: डिझेल वाहनांवर बंदी नाहीच,पेट्रोलियम मंत्रालयाने केले स्पष्ट
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘हरित ऊर्जा’ प्रकल्पाची घोषणा केली होती.देशातील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालल्या आहेत, त्याचा थेट परिणाम आता हवामान बदलावर देखील पाहायला मिळतो आहे. या सगळ्यांचा विचार करून सरकारी समितीने चारचाकी डीझेल वाहनांवर बंदी घालावी असा प्रस्ताव सरकारकडे दिला होता...
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        