Diamond demand Reduced: सुरतमधील डायमंड उद्योग अडचणीत, 20 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
सुरतमधील डायमंड उद्योगातील सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. कट आणि पॉलिश डायमंडची निर्मिती सुरतमध्ये केली जाते. मात्र, जागतिक मंदीच्या परिणामामुळे हिऱ्यांची मागणी कमी झाल्याने उद्योग अडचणीत आले आहेत.
Read More