Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Celebrity Weddings : ‘या’ लग्नांमध्ये बॉलिवूड स्टार्सनी पाण्यासारखा पैसा केला खर्च

Celebrity Weddings : Sidharth Malhotra आणि Kiara Advani गेल्या आठवड्यात राजस्थानच्या सूर्यगड पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. हे लग्न सर्वार्थाने शाही होतं. बॉलिवूडमध्ये असेच अनेक कलाकार आहेत की, ज्यांनी आपल्या लग्नावर करोडो रूपये इतका पैसा खर्च केला आहे. त्यांच्या या खर्चाबाबत जाणून घेवूयात.

Read More

Expensive Bollywood Weddings: जाणून घ्या, बॉलीवुड कलाकारांनी लग्नावर किती खर्च केले?

Expensive Bollywood Weddings: सध्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला बॉलीवुडमधून बातमी आली आहे की, सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा आडवानी, आथिया शेट्टी आणि के. एल. राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे साहजिकच, या लग्नांवर होणारा खर्चदेखील अफाट असणार आहे. यापूर्वीदेखील बॉलीवुडमध्ये अधिक खर्चिक लग्ने झाली आहेत, अशा काही बॉलीवुडच्या महागडया लग्नांबाबत जाणून घ्या.

Read More