Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana : दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमार्फत 'असा' मिळेल रोजगार
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. पंडित दीनदयाळ उपाध्याय (Deendayal Upadhyay) यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबर 2014 रोजी त्यांनी याची सुरुवात केली. या योजनेचे फायदे, वैशिष्टे आणि अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे या बाबत जाणून घ्या या लेखातून.
Read More