Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dating Apps and Data Privacy: तुम्हांला डेट‍िंग ॲप्सच्या डेटा गोपन‍ीयतेबद्दल माहित आहे का? पहा संपूर्ण माहिती

हा लेख डेटिंग अ‍ॅप्सच्या वापरातून उद्भवणाऱ्या खासगी माहितीच्या सुरक्षेबाबत माहिती देतो. त्यात डेटिंग अ‍ॅप्सची माहिती कशी विकली जाते आणि आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी विस्तृत माहिती दिली आहे.

Read More

Data theft: डेटा चोरी म्हणजे नक्की काय? चिनी अॅप असं काय करतात?

इंटरनेटवर सेव्ह असलेल्या तुमच्या माहितीचा कंपन्यांकडून गैरवापर केला जातो. तुमच्या परवानगीशिवाय तुमची संवदेनशील माहिती इतर कंपन्यांना विकली जाते. जसे, की तुमचा मोबाईल नंबर, इमेल आयडी, आधार कार्ड यासारखी माहिती दुसऱ्या कंपन्यांना विकली जाते. यातून तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा डेटा हॅकही होतो. त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहत नाही.

Read More