Data theft: डेटा चोरी म्हणजे नक्की काय? चिनी अॅप असं काय करतात?
इंटरनेटवर सेव्ह असलेल्या तुमच्या माहितीचा कंपन्यांकडून गैरवापर केला जातो. तुमच्या परवानगीशिवाय तुमची संवदेनशील माहिती इतर कंपन्यांना विकली जाते. जसे, की तुमचा मोबाईल नंबर, इमेल आयडी, आधार कार्ड यासारखी माहिती दुसऱ्या कंपन्यांना विकली जाते. यातून तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा डेटा हॅकही होतो. त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहत नाही.
Read More