Construction costs Rise: बांधकाम खर्चात 28 टक्क्यांनी वाढ, घरांच्या किंमती अजून वाढणार?
मागील तीन वर्षात बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती 32 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर दरवर्षी बांधकाम खर्चात 12 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे बांधकाम कंपन्यांना खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून घरांच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        