India@75 : Green and White Revolution- 'क्रांतीपर्वा'ने भारत बनला सुजलाम सुफलाम!
Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक डोलारा सांभाळताना भारताला कसरत वेगवेगळ्या टप्प्यावर कसरत करावी लागली. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी सरकारने अन्नधान्य उत्पादनासाठी मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी देखील करुन दाखवली. एकविसाव्या शतकात भारताने तंत्रज्ञानालाही अंगिकारले असून डिजिटल क्रांतीतून विकासाचा वेग कित्येकपटीने वाढणार आहे.
Read More