Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tobacco Producing Farmers: सिगरेटवरील आयात शुल्क वाढीचा तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?

तंबाखू आरोग्यास हानिकारक असली तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र, यामागे मोठे आर्थिक गणित आहे. केंद्र सरकारने नुकतेच बजेटमध्ये आयात केलेल्या सिगरेटवरील शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सिगरेटच्या किंमती आणखी वाढणार आहेत. मात्र, भारतीय तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचे काय?

Read More