Central Vista Building: नवे संसद भवन उद्घाटनास सज्ज; इमारत बांधण्यास किती खर्च आला माहितीये का?
राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दिमाखदार सोहळ्यात सेंट्रल व्हिस्टा ही नव्या संसदेची इमारतीचे लोकार्पण होईल. मागील चार वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू आहे. जुनी इमारत अपुरी पडत असल्याने नवे संसद भवन बांधण्यात आले आहे. हे संसद भवन बांधण्यास किती खर्च आला यामध्ये खास काय आहे जाणून घेऊया.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        