CBSE Udaan Scheme: IIT, JEE साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना सरकार देतंय मोफत कोचिंग, टॅबलेट आणि बरंच काही...
सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गातील ज्या विद्यार्थिनी EE आणि IIT साठी प्रवेश घेऊ इच्छितात अशा विद्यार्थिनींना शैक्षणिक आणि आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थिनींना मोफत अभ्यासाचे साहित्य, कोचिंग आणि होतकरू विद्यार्थिनींच्या शिक्षणाची आणि वसतिगृहाची मोफत सोय या योजनेमार्फत केली जाते.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        