Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Limit on Cash Transaction : घरात, विमान प्रवासात आणि अगदी बँक खात्यातही किती रोख रक्कम बाळगता येते माहीत आहे? 

Limit on Cash : तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेवू शकता यासाठी आयकर खात्याचे काही नियम आहेत. ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आढळले तर तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकता. हा! तुमच्याकडे असलेल्या एकूण एक पैशाचा उगम तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यावर कर भरलेला असला पाहिजे. काय आहेत हे नियम समजून घेऊया…

Read More

शेअर बाजारात उतरायचंय? जाणुन घ्या शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी

मग शेअर बाजाराविषयी (Share Market) काही मूलभूत माहिती समजून घेणे गरजेचे आहे

Read More