FD Rate Hike: एएए रेटींग असलेली ही फायनॅन्स कंपनी एफडीवर किती व्याजदर देते?
AAA rated company's FD interest rates hikes: भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. छोट्या बँका आणि फायनान्स कंपन्या एफडीवर अधिक व्याज देत आहेत, तर ही एएए रेटींग असलेली फायनॅन्स कंपनी नेमके किती व्याज देते ते पुढे वाचा.
Read More