Withdraw Money from PF Account without UAN Number: आता, पीएफ खात्यातून UAN नंबरशिवाय काढा पैसे
Can I withdraw PF without UAN: आपल्याला प्रत्येकाला माहिती असते की, नोकरी करताना आपल्या पगारातील रक्कम कापली जाऊन ती दर महिन्याला पीएफ (PF) खात्यात जमा होते. मात्र ही रक्कम काढताना कित्येक जणांना आपला युएएन (UAN) नंबर माहित नसतो. अशावेळी तुम्ही बिना UAN नंबरशिवायदेखील रक्कम काढू शकता ती पुढीलप्रमाणे.
Read More