Term Insurance: टर्म इन्शुरन्सची गरज काय? तरुण वयात घेण्याचे फायदे
साधारण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. पॉलिसी धारकाच्या मृत्यूपश्चात नॉमिनीला एक ठराविक रक्कम मिळते. कमावत्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्ही याचे नियोजन तरुण वयातच केले पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी दोघांवरही कुटुंबाची जबाबदारी पडत असते त्यामुळे दोघांनीही टर्म इन्शुरन्स काढणे गरजेचे झाले आहे.
Read More