Bulk Drug Park: महाराष्ट्रामध्ये औषध निर्मिती पार्क, कच्च्या मालाचा प्रश्न सुटणार
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय (FDA) राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क (औषध निर्मिती पार्क) Bulk Drug Park उभारण्याचे नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील एकूण फार्मा उद्योगातील उत्पादनापैकी 20% उत्पादन होते. त्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
Read More