Build Credit From Scratch: घर घ्यायचा विचार करताय? पण... क्रेडिट स्कोअर पाहून बँक कर्ज देत नसेल तर नक्की वाचा
तुम्ही भविष्यात घर घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची तयारी आतापासून करावी लागेल. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर बँक कर्ज देणार नाही. मात्र, क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी काही पर्याय आहेत. जसे की, सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड, अॅड ऑन कार्ड आणि क्रेडिट स्कोअर बिल्डर. या पर्यायांद्वारे तुम्ही क्रेडिट स्कोअर वाढवू शकता. मग भविष्यात जेव्हा घर घ्यायला जाल तेव्हा सहज कर्ज मिळेल.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        