Budget 2023 expectations: नारी शक्तीला बजेटमधून काय मिळणार? 'या' पाच महत्त्वाच्या बाबींवर महिला आग्रही
महिलांना बजेटमधून काय अपेक्षा आहेत? यावर चर्चा सुरू आहे. कारण, भारताच्या जीडीपीमध्ये महिलांचा वाटा 18% आहे. हा वाटा भविष्यात आणखीनही वाढू शकतो. मात्र, त्यासाठी सरकारच्या सहकार्याची गरज आहे. बजेटमधून महिला सबलीकरणासाठी निधीची तरतूद आणि धोरण आखले गेले तर भविष्यात महिलांचा जीडीपीमधील वाटा नक्की वाटेल.
Read More