BLR Metaport: बंगळुरु विमानतळाची करा व्हर्च्युअल सफर, मेटाव्हर्सचा वापर करणारे पहिलेच विमानतळ
बंगळुरु विमानतळाची सफर आता व्हर्च्युअली करता येणार आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने मंगळवारी 'BLR Metaport' ह्या पहिल्या फेजची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना www.blrmetaport.com वेबसाइटवर लॉगइन करुन संपूर्ण विमानतळाची आभासी पद्धतीने सफर करता येणार आहे.
Read More