Spam Calls: स्पॅम कॉल रोखण्यासाठी AI चा वापर; आर्थिक फसवणुकीस आळा घालण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांचा प्रयत्न
मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना दररोज होम लोन, कार लोन, क्रेडिट कार्ड, शॉपिंग ऑफर, इन्शुरन्स यासारखे अनेक कॉल्स येत असतात. मात्र, यातील अनेक फोन कॉल्स बनावट देखील असतात. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी येणाऱ्या अशा कॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांनी या प्रकारास आळा घालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेण्याचा विचार सुरू केला आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        