Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Unicorn Startups: जगातील 100 युनिकॉर्नमध्ये 6 भारतीय स्टार्टअप्सचा डंका, जाणून घ्या सविस्तर

Global Unicorn Index 2023 नुसार भारतातील एकूण 68 स्टार्टअप कंपन्यांचे मूल्य 1 बिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. भारतासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. स्टार्टअप कंपन्यांचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत असे देखील या अहवालात म्हटले आहे. जाणून घ्या जगातील 100 युनिकॉर्नमध्ये 6 भारतीय स्टार्टअप्सची माहिती.

Read More

Startup Success Story : BLS कंपनीच्या शेअरचं मूल्य गेलं 1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार 

BLS या तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हिसा, पासपोर्ट आणि इतर इमिग्रेशनची कामं करणाऱ्या कंपनीने भारतातली सगळ्यात मोठी स्टार्टअप कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. 2005मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीच्या शेअरचं एकूण मूल्य 1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात गेलं आहे. कंपनीने शेवटच्या तिमाहीत आधीच्या तुलनेत 87% जास्त नफा कमावला आहे.

Read More