Beauty product for Men: महिलांपेक्षा पुरुषांना नटायची हौस जास्त! पाच वर्षात सर्वाधिक ब्युटी प्रॉडक्ट्स पुरुषांसाठी लाँच
गोऱ्या रंगाचा संबंध थेट सौंदर्याशी लावला जातो. त्यामुळे पुरुष आणि महिला दोघांनाही सौंदर्यप्रसाधने कंपन्यांकडून टार्गेट केलं जाते. यामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून उत्पादने बनवली जायची. मात्र, आता हे चित्र पालटत आहे. मागील पाच वर्षात आशिया पॅसिफिक देशांशी तुलना करता भारतामध्ये सर्वाधिक ब्युटी प्रॉडक्ट्स पुरुषांसाठी लाँच करण्यात आली.
Read More