Bank Credit Growth: बँकांकडून MSME उद्योगांना अर्थसहाय्य देण्याच्या प्रमाणात वाढ का झाली?
आर्थिक वर्ष 23-24 मध्येही एमएसएमई क्षेत्राला देण्यात येणाऱ्या कर्जपुरवठ्याचे प्रमाण 16 ते 18 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारत योजना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या सरकारी योजना आणि उत्पादनाशी सबंधित प्रोत्साहन योजनांमुळे लहान आणि मध्यम उद्योगधंद्यांना होणार अर्थपुरवठा आणि त्यांची वाढ जास्त राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read More