Bank Online KYC : ऑनलाइन केवायसी केल्यास बँकेच्या शाखेत माहिती देण्याची गरज नाही
ग्राहकाने जर ऑनलाइन केवायसी (KYC-know your customer) केली असेल तर बँकेच्या शाखेत पुन्हा माहितीची पडताळणी किंवा कोणतेही अपडेट देणे गरजेचे नाही, असे नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. C KYC या पोर्टलवरही माहिती अपडेट केली असेल तर शाखेत पुन्हा माहिती देण्याची गरज नाही, असेही आरबीआयने म्हटले आहे.
Read More