Bank Deposits: बँकेतील ठेवींमध्ये घट, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
बँक खात्यात जास्तीत जास्त रक्कम जमा केल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होते. मात्र, आता बँकांमधील ठेवी कमी झाल्याचे समोर आले आहे. नागरिक बँक खात्याऐवजी इतर माध्यमांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.
Read More