In Pictures Auto Expo 2023: पाहा ऑटो एक्स्पोमधील टॉप गाड्यांची झलक
वाहन उद्योगातील सर्वात मोठा ऑटो एक्स्पो आज बुधवार 11 जानेवारी 2023 पासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये सुरू होत आहे. नोयडातील भव्य इंडिया एक्स्पो मार्ट येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्यापारी परिषदेला कार उत्पादक, बाइक उत्पादक कंपन्या, सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक यांच्यासह काही देशांची स्वतंत्र दालने आहेत.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        