Auto Expo 2023: स्कुटर चालवताना पाय खाली ठेवायची गरज नाही! जाणून घ्या Auto Balancing Bike विषयी
मुंबईस्थित लिगर मोबाईल मोबिलिटीने (Liger Mobility Electric Scooter) सेल्फ बॅलन्सिंग (Self Balancing) करणारी एक ई-स्कुटर बाजारात आणली आहे. कंपनीने या स्कुटरचा प्रोटोटाईप (Prototype) 2019 मध्येच तयार केला होता, परंतु कोरोना संसर्गामुळे त्यांचे काम थांबले होते. सध्या त्यांची ही ई-बाईक निर्मितीसाठी तयार असल्याचे कंपनीने म्हटले आहे
Read More