106 वर्षानंतर मुघल गार्डनचे नाव बदलून 'अमृत उद्यान' का केले? या उद्यानचा इतिहास व खासियत..पर्यटकांसाठी FREE तिकिट
Mughal Garden: देश-विदेशातील करोडो पर्यटक राष्ट्रपती भवनातील 'मुगल गार्डन'ला भेट देतात. आता मात्र पर्यटकांचे लोकप्रिय असणारे हे गार्डन मुघल नाही तर 'अमृत उद्यान' म्हणून यापुढे ओळखले जाणार आहे. पण या गार्डनचे नाव का बदलले यापासून ते त्याच्या वाद-विवाद होण्यापर्यंतची सर्व माहिती जाणून घेवुयात एका क्लिकवर....
Read More