Airplane Order: एअर इंडियानंतर आता 'ही' स्टार्टअप कंपनी विमानांची मोठी ऑर्डर देणार
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नागरी प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ होत आहे. कोरोनानंतर विमान वाहतूक क्षेत्राने उभारी घेतली आहे. नुकतेच टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने 470 विमानांची ऑर्डर बोइंग आणि एअरबस या कंपन्यांना दिली. त्यानंतर भारतीय स्टार्टअप कंपनीने नव्या विमानांची मोठी ऑर्डर देण्याची माहिती दिली आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        