Adani stock crash: अदानी समूहातील दहा कंपन्यांचे शेअर्स कोसळले; गुंतवणूकदारांचे 40 हजार कोटींचे नुकसान
अदानी समूहातील दहाही कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. अदानी कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला आहे. सकाळच्या सत्रात अदानी कंपन्या टॉप लूझर ठरत आहेत. अदानी एंटरप्राइजेसचा शेअर 8.33% खाली आला आहे. काही शेअर्स 7 टक्क्यांनी खाली आले आहेत.
Read More