Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Investment In Sri Lanka: दिवाळखोर श्रीलंकेत अदानी समूह 442 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार

श्रीलंका दिवाळखोरीत निघाल्यानंतर कोणत्याही देशाने तेथे गुंतवणूक केली नव्हती. तसेच श्रीलंकेकडे देण्यासाठी पैसेही शिल्लक नव्हते. अद्यापही अर्थव्यवस्था पूर्णपणे सुधारलेली नाही. मात्र, आता परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. अदानी समूहाच्या 442 मिलियन डॉलर प्रोजेक्टला श्रीलंका सरकारने आता परवानगी दिली आहे. दरम्यान, अदानी ग्रूप कंपनीसुद्धा घोटाळ्यांच्या आरोपामुळे अडचणीत सापडल्या आहेत.

Read More