Atmanirbhar Bharat : कोव्हिडच्या काळात आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 60 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा केंद्रसरकारचा दावा
आत्मनिर्भर भारत योजना लागू होऊन आता दोन वर्षं झाली आहेत. आणि या कालावधीत आतापर्यंत या योजने अंतर्गत 60,13,000 लोकांना रोजगार मिळाल्याचं केंद्रसरकारने लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. आर्थिक वर्षं 2022-23 साली या योजनेसाठी केंद्राने 6400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        