Aadhaar Card Fraud: आधार कार्ड सुरक्षेला खिंडार! बनावट कार्डद्वारे बँक खाती होतायेत साफ
आधार कार्ड प्रणालीमध्ये कोट्यवधी भारतीयांची वैयक्तिक माहिती साठवलेली आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या या माहितीवर आर्थिक गुन्हेगारांचा डोळा आहे. दिल्लीमध्ये आधार कार्ड माहिती प्रणालीमध्ये घुसखोरी झाल्याचे समोर आले आहे. तसेच ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेतल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक आधार कार्ड असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        