5G स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण, हायस्पीड स्पेक्ट्रममधून मोदी सरकारची 1.50 लाख कोटींची कमाई
देशातील पहिल्यावहिल्या 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया आज पूर्ण झाली. सलग सात दिवस चाललेल्या या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल 1.5 लाख कोटींचा घसघशीत महसूल मिळाला आहे. देशात 5G ची चाचणी यशस्वी झाली असून लिलावानंतर टेलिकॉम कंपन्यांना 5G सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील वर्षाअखेर 5G सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.
Read More