Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zomato Biryani Order: दारू पिऊन मुंबईकर तरुणीने बंगळूरमधून बिर्याणी केली ऑर्डर, जाणून घ्या बिर्याणीची किंमत..

Zomato Biryani Order: मुंबईतील (Mumbai) सुबी नावाच्या मद्यधुंद मुलीने चुकून बेंगळुरूमधील (Bangalore) मेघना फूड्स रेस्टॉरंटमधून बिर्याणी मागवली, ज्याची किंमत तिची 2500 रुपये आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंटने इतक्या अंतरावरूनही ऑर्डर स्वीकारली, जाणून घ्या सविस्तर.

Read More

Zomato: आता Zomato ची फूड डिलिव्हरी 10 मिनिटांत नाहीच, कंपनी करते आहे हे बदल!

झोमॅटोने गेल्या वर्षी आपली बहुचर्चित इन्स्टंट सेवा (Instant Service) लाँच केली. यामध्ये कंपनी 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी (10 Minute Food Delivery) देत ​​होती. ही सेवा फिनिशिंग स्टेशनच्या (Finishing Station) माध्यमातून दिली जात होती. मात्र आता कंपनीने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Zomato Shares Decreasing: 6 दिवसांपासून झोमाटोचा शेअर घसरतोय, 62 टक्क्यांनी पडले शेअर्स

Zomato Share: प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमाटोच्या स्टॉकमध्ये सतत घसरण होत आहे. या घसरणीमागे नेमके कारण काय आहे, तसेच या स्टॉकबाबत शेअर बाजार तज्ज्ञ काय म्हणत आहेत, याबाबतचा तपशील पुढे वाचा.

Read More

Zomato War room : न्यू ईयरच्या ऑर्डर पूर्ण करताना झोमॅटो कंपनीचं ऑफिस झाली वॉर रुम     

Zomato War room : न्यू ईयरचा आठवडा सुरू आहे. आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणारे लोक जास्त असतात. अशा वातावरणात झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीत नेमकं वातावरण कसं आहे हे दाखवणारे काही फोटो कंपनीचे सीईओ दिपेंदर गोयल यांनी शेअर केले आहेत. आणि ऑफिसला त्यांनी नाव दिलंय वॉर-रुम

Read More

Zomato चे आणखी एक संस्थापक कंपनीतून पडले बाहेर   

Zomato या भारतीय स्टार्टअपमधून उच्चपदस्थ अधिकारी बाहेर पडण्याचा सिलसिला सुरूच आहे. आणि आता कंपनीचे संस्थापक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी गुंजन पाटिदार यांनी राजीनामा दिला आहे

Read More

Zomato वर वर्षभरात तुम्ही किती खर्च केला? पुण्याच्या एका मुलाचा खर्च आहे 28,00,000 रु

Zomato ला वर्षभरात किती, कुठल्या प्रकारच्या आणि कुणाकडून ऑर्डर मिळाल्या ती माहिती कंपनीने चक्क आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलीय. हा कंपनीचा 2022 मधला अहवालच आहे. पण, त्यातून काही मजेशीर माहिती समोर आलीय.

Read More