Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

POMIS Scheme:15 लाखांच्या गुंतवणुकीवर मासिक व्याज म्हणून मिळतील 9,000 रुपये; पोस्टाची ही योजना माहित आहे का?

Regular Income Scheme: भारतीय पोस्ट विभागाची एमआयएस (MIS) ही योजना बाजारातील जोखमींच्या अधीन नाही, त्यामुळे परतावा व गुंतवणूक केलेले पैसे हे संपूर्णपणे सुरक्षित असतात. 2023 च्या अर्थसंकल्पात या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा वाढवण्यात आली होती.

Read More

Financial Literacy: आर्थिक साक्षर होण्यासाठी महिलांनी कशी सुरवात करावी?

Financial Literacy: कोरोना काळात सगळ्यांनी आर्थिक टंचाई अनुभवली. त्यामुळे आता आर्थिक साक्षरता किती महत्वाची आहे हे लक्षात आलेच असणार. महिलांनी आर्थिक साक्षर होण्यासाठी सुरवात कशी करावी याबाबत जाणून घेऊया.

Read More

Monthly Income Scheme: अर्थसंकल्पचा फायदा, पोस्ट ऑफिसच्या 'मासिक उत्पन्न योजने'ची मर्यादा आली वाढविण्यात!

Post Office Yojana: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. या बजेटमधून अनेक क्षेत्रांना मोठा फायदा झाला आहे. त्यापैकी पोस्ट ऑफिसच्या 'मासिक उत्पन्न योजने'ला मोठा आधार मिळाला आहे.

Read More

Post Office Monthly Income Scheme: स्मार्ट बना! पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारा परतावा वाढवा

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल किंवा तेवढी तुमची जोखीम उचलायची क्षमता नसेल तर तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत पैसे गुंतवू शकता. पाचवर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेतून मिळणारा वार्षिक 6.6% व्याजदर तुम्हाला कमी वाटत असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्ही मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता.

Read More