Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये, 'लोक मला दोषी ठरवतायत' असं नितीन गडकरी का म्हणाले?

Auto Expo 2023: आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असं नितीन गडकरी ऑटो एक्स्पोच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.

Read More

Expressway Launch In 2023: या 5 महामार्गांचे 2023 मध्ये होणार लोकार्पण!

Expressway Launch In 2023: 'भारतमाला परियोजना' या योजनेच्या माध्यमातून देशभरात अद्ययावत महामार्ग तयार केले जात असून यामध्ये स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जातीने लक्ष घालत आहेत.

Read More

Bank Loan Rate : तुम्ही 'या' प्रकारचे वाहन घेणार असाल तर खुशखबर, नितीन गडकरींनी बँकाना काय सांगितलय ते घ्या जाणून

तुम्ही जर फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ ऊर्जेवर चालणारे व्हेइकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी बँकांना फ्लेक्स इंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनसह स्वच्छ उर्जेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना  कमी व्याजदरात कर्ज देण्यास सांगितले आहे.

Read More

Flex Fuel : नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) कौतुक केलेलं फ्लेक्स इंधन काय आहे?  

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटनासाठी नागपूरला आलेले असताना रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारतातल्या गाड्या फ्लेक्स इंधनावर चालाव्यात असं विधान केलं. फ्लेक्स इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी धोरणाचं सुतोवाचही त्यांनी केलं. हे फ्लेक्स इंधन म्हणजे नेमकं काय आहे? आणि त्याचा काय उपयोग आहे?

Read More

Samrudhhi Mahamarg : समृद्धी महामार्गामुळे पुढच्या 2 वर्षात 50,000 कोटींचा महसूल - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातल्या 10 औद्योगिक जिल्ह्यांमधून जाणारा समृद्धी महामार्ग हा भारतीय जनता पार्टीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचा पहिला टप्पा जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून आर्थिक विकास महाराष्ट्राच्या वाटेनं चालत येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का वाटतो?

Read More