Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FDs in Banks : ‘या’ बँकेकडे जमा झाल्या सर्वाधिक मुदत ठेवी

FDs in Banks : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत भारतीय बँकांमध्ये नेमक्या किती मुदत ठेवी जमा झाल्या याची आकडेवारी बँकांनी द्यायला सुरुवात केली आहे. जितके जास्त पैसे बँकेकडे जमा होतील तेवढी त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढणार आहे. म्हणून ही आकडेवारी महत्त्वाची आहे. तुम्हालाही जाणून घ्यायचंय?

Read More

Important Banks List: SBI, HDFC आणि ICICI या देशातील महत्त्वाच्या बँका - RBI

2014 साली आरबीआयने महत्त्वाच्या बँका निवडीसाठी नियमावली जारी केली होती. त्यानुसार आरबीआयला सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट स्कोर जाहीर करावा लागतो. त्यानुसार बँकांची वर्गवारी करण्यात येते. या यादीनुसार SBI, HDFC आणि ICICI या महत्त्वाच्या बँका आहेत.

Read More

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाला शेअर बाजारांचा ग्रीन सिग्नल

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी समूहातील दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाला शेअर बाजारांनी मंजुरी दिली आहे. एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार आहे. दोन्ही कंपन्यांचे मालमत्ता मूल्य 18 लाख कोटी इतके असेल.

Read More

Credit Card वापर होणार आणखी महाग, HDFC Bank ने फी स्ट्रक्चरमध्ये केलेले विविध बदल घ्या जाणून...

एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आता महाग होणार आहे. बँकेकडून आपल्या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट सिस्टिममध्ये बदल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कर्जावरील व्याजदरात वाढ केली होती. आता बँकेच्या काही सेवांमध्येही बदल होणार आहे. यामुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांच्या खिशावरचा भार आता आणखी वाढणार आहे.

Read More

FD Rate Hike : एचडीएफसी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने डिपॉझिटवरील व्याजदर वाढवला

HDFC Bank and Indian overseas banks hikes FD interest Rate :आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये काही रक्कम ही सुरक्षित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणे योग्य असते. एफडी हा यातला एक पर्याय आहे.

Read More