Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSME Boost : छोट्या व्यावसायिकांची उत्पादनं आता वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टवर

राष्ट्रीय लघु उद्योग मंडळ (NSIC) आणि फ्लिपकार्ट, वॉलमार्ट या कंपन्यांमध्ये एक करार झाला आहे. आणि त्यामुळे देशातल्या लघु तसंच मध्यम आकाराच्या उद्योगांना वाढीची चांगली संधी मिळेल असा उद्योग मंत्रालयाचा विश्वास आहे.

Read More

E-Commerce industry and Jio-Mart : ई-कॉमर्स उद्योगात जिओ मार्टने वापरला ‘हा’ व्यवसाय मॉडेल

मुकेश अंबानी (Mukesh Ambani, Industrialist) आता JioMart नावाच्या त्यांच्या नवीन उपक्रमाद्वारे ई-कॉमर्समध्ये आपला हात आजमावण्यासाठी तयार आहेत. JioMart म्हणजे नक्की काय? ते कसे कार्य करते? ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

iPhone12 Just 49K On Flipkart Deal : फ्लिपकार्टवर iPhone 12 मिळणार फक्त 49 हजारांत, कसे ते जाणून घ्या

iPhone 12 Price Slashed : तुम्हीही iPhone 12 खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले असेल तर ते सत्यात उतरणार आहे. कारण आता फ्लिपकार्टवर जबरदस्त डील जाहीर झाली असून त्याद्वारे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये हा आयफोन खरेदी करू शकता. iPhone 12 वर तब्बल 10 हजारांचा डिस्काउंट देण्यात आला आहे.

Read More

Diwali sale: या दिवाळी shopping साठी best deals? जाणून घ्या

Diwali sale: या दिवाळीला मुलांना कपडे, बायकोला साडी घ्यायची आहे. पण सुचत नाही आहे शॉपिंग कुठे आणि कशी करू? तर मग जाणून घ्या या दिवाळीचे ऑफर्स आणि बेस्ट डिल्स.

Read More

Big Billion Day Sale 2022 : Flipkart Plus Membersना एक दिवस अगोदर मिळणार संधी!

Big Billion Day Sale 2022 : Flipkartचा वर्षातील सर्वांत मोठा सेल Big Billion Day Sale शुक्रवार (दि. 23 सप्टेंबर)पासून सुरू होतोय. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंबरोबरच घरातील नेहमीच्या वापरातील वस्तूंवर भरघोस सवलत मिळणार आहे.

Read More

फ्लिपकार्ट पे लेटर म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Flipkart Pay Later : फ्लिपकार्ट पे लेटर सुविधा ही पूर्णत: ग्राहकांच्या सोयीसाठी फ्लिपकार्टने आणली आहे. या सुविधेचा आधार घेत तुम्ही तुमचे प्रोडक्ट निवडून चेकआऊट करून आणि कोणत्याही ओटीपी किंवा पेमेंटशिवाय ते प्रोडक्ट घरपोच मिळवू शकता.

Read More