Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR वेळेत न भरल्यास किती दंड होतो? करपात्र उत्पन्न नसेल तर नियम काय?

आर्थिक वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. जर ही तारीख तुम्ही विसरलात तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. 31 जुलै नंतर ITR भरत असाल तर किती दंड होतो? करपात्र उत्पन्न नसेल तर दंड होतो का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More

Income Tax : ITR फाइल करण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' 5 महत्त्वाचे बदल

आर्थिक वर्ष 2023 मध्ये ITR भरण्या संदर्भात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. करदात्यांना या बदललेल्या नियमांबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आयटीआर फाइल (ITR filing) करताना तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आयटीआर विवरण पत्र भरत असताना नेमके कोणते बदल झाले आहेत, त्याबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

ITR Filing Deadline: नोकरदारांनो लक्ष द्या, 'या' तारखेपर्यंत नक्की करा ITR फाईल करा

ITR Filing Deadline: तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे, त्यांनी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 करीता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

Read More

ITR Filing : आता तुम्ही सुद्धा भरू शकता तुमचा ITR, या आहेत सोप्या पद्धती

ITR Filing : प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य म्हणून दरवर्षी आपला कर अदा केला पाहिजे. यासाठी दरवर्षी विवरण पत्र सादर करणे आवश्यक असते. याचा फायदा आपल्याला सुद्धा आपली आर्थिक पत उंचावण्यासाठी होत असतो. हे विवरण पत्र सीए वा या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीशिवाय सुद्धा आपण भरू शकतो. यासाठी आयकर विभागाने ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे.

Read More

ITR Filing : वर्ष 2023 चे आयकर रिटर्न कधी भरावे

ITR Filing Commencement Date 2023 (AY 2023-24) : आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) ई- फायलिंग लवकरच सुरु होण्याची अपेक्षा आहे. करदाते (Taxpayers) एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांचे आयटीआर (ITR) फाईल करु शकतात. तर पगारदार व्यक्तींना जूनच्या मध्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कारण तोपर्यंत त्यांना फॉर्म 16 मिळणार नाही.

Read More

Filing ITR : आयटीआर भरण्याचे हे 10 फायदे जाणून घ्या

तुम्हालाही नियोक्त्याकडून पगार मिळत असेल किंवा व्यवसायातून उत्पन्न असेल, तर तुमच्यासाठी आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. जर तुमचे उत्पन्न कर सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही आयकर रिटर्न (ITR – Income Tax Return) वेळेवर भरला पाहिजे.

Read More