Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New PF Rules After Budget: अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात झाला मोठा बदल

Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्राशी संबंधित अनेक घोषणादेखील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पीएफ (PF) संदर्भातदेखील काही निर्णय घेतले गेले आहे. या निर्णयामुळे पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात काय बदल झाला आहे, हे थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Budget 2023 Update: प्रॉव्हिडंट फंडातून रक्कम काढल्यास यापुढे किती द्यावा लागणार टॅक्स? जाणून घ्या

Budget 2023 Update: पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारला जाईल. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत.

Read More

Union Budget Today : EPFO मेंबर 27 कोटीवर पोचले, दुपटीहून अधिक झाली वाढ

देशाच्या नजरा लागून राहिलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात झाली आहे. EPFO संदर्भात महत्वाची माहिती निर्मला सीतारामन यांनी अगदी सुरुवातीलाच दिली आहे.

Read More

EPFO Higher Pension: 25,000 पेंशनधारकांना झटका, पेंशनची रक्कम कमी होणार!

उच्च पेंशन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी आली आहे. EPFO च्या या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 5,000 रुपये किंवा 6,500 रुपये पगाराच्या आधारावर सुधारणा केली जाणार आहे. EPFO ने या परिपत्रकात EPS-95 च्या परिच्छेद 11(3) चा संदर्भ दिला आहे जो कर्मचाऱ्याच्या कमाल पेन्शनपात्र पगाराबद्दल आहे.

Read More

EPFO Insurance : पीएफ खातेधारकांना 7 लाखांपर्यंतचा मोफत विमा मिळतो, कसा? ते घ्या जाणून

नोकरी करणाऱ्या लोकांचा पीएफ कट होतो. भविष्यासाठी हा पीएफ (EPFO) खूप महत्त्वाचा ठरतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की पीएप खातेधारकांना 7 लाखांपर्यंतचा मोफत विमा मिळतो. पण हा फायदा कसा मिळतो? ते आज आपण पाहूया.

Read More

EPFO : ईपीएफओच्या ‘या’ सेवेमुळे निवृत्तीच्या दिवशी मिळणार पीपीओ

ईपीएफओमधील पैसे वेळेवर मिळावेत अशी सर्वांची इच्छा असते. त्यासाठीच ईपीएफओने (EPFO - Employees’ Provident Fund Organisation) नवीन सेवा सुरु केली आहे. यामुळे ग्राहकांना निवृत्तीच्या दिवशी पीपीओ मिळण्यास सुलभ होते.

Read More

EPFO : ईपीएफओ खात्यात ई-नॉमिनेशन करण्याचे काय फायदे आहेत?

सरकारच्या ईपीएफओ (EPFO - Employees Provident Fund Organization) प्रणालीमुळे देशातील सर्व नोकरदार लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगले जीवन मिळत आहे. ईपीएफओ (EPFO) खातेधारकांना पेन्शनची सुविधा तर मिळतेच शिवाय त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेवर बँकांपेक्षा जास्त व्याजही मिळते.

Read More

EPFO Alert : ईपीएफओची ‘ही’ सेवा बंद, पीएफ खातेधारकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

ईपीएफओच्या संकेतस्थळावर पासबुक सुविधा कार्यान्वित नसल्यामुळे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF – Employee Provident Fund) च्या सदस्यांना गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Read More

EPFO News: आता UAN नंबर नसतानाही काढता येणार PF ची रक्कम

अचानक कंपनी बंद पडल्यास अथवा ज्या नव्या कंपनीत कामाला लागलो आहे तिथे पीएफची (PF) सुविधा नसल्यास खात्यातील शिक्कल पैसे तपासणे, रक्कम काढणे यासाठी मेहनत घ्यावी लागते. बऱ्याचदा (UAN) क्रमांक नोंद करून न ठेवल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

Read More

PF interest: ईपीएफ व्याजाचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

When will you get PF interest?: पीएफ व्याजाची रक्कम अजूनपर्यंत खात्यात जमा झालेली नाही. ईपीएफओचे सदस्य बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर सरकार जानेवारी अखेरपर्यंत पीएफवरील व्याजाचे पैसे हस्तांतरित होऊ शकतात, नेमका तपशील पुढे वाचा.

Read More

EPFO : आता डिजीलॉकरवरून यूएएन आणि पीपीओ काही मिनिटांत डाउनलोड करा, प्रक्रिया घ्या जाणून

आता डिजीलॉकरवरून UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO – Pension Payment Order) आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. ईपीएफओने म्हटले आहे की आता पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPo) आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN – Universal Account Number) सरकारच्या ई-लॉकर सेवा डिजीलॉकरवर उपलब्ध असतील.

Read More

Details of PF Account : मिस्ड कॉलने पीएफ खात्याचे संपूर्ण तपशील मिळवा, कसे ते जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, (EPFO – Employees Provident Fund Organization) ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून नोकरदार वर्गातील लोक घरी बसून त्यांचा पीएफ शिल्लक सहज तपासू शकतात.

Read More