Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दर घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर?

Petrol Diesel Price Today: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असण्याचा आजचा 204 वा दिवस असून देशातील इंधन कंपन्यांनी आजच्या दिवसातील पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More

Explained : Windfall Tax काय आहे? तेल कंपन्यांकडून हा कर सरकार का वसूल करतं?

2021-22 च्या अर्थसंकल्पात विंडफॉल कराचा (Windfall Tax) प्रस्ताव आला तेव्हा सरकारचा अंदाज होता यातून 65,000 कोटी रुपयांच्या महसूलाचा (Government Revenue). तेल कंपन्या कमावत असलेल्या नफ्यातून काही हिस्सा सरकार या कराच्या रुपाने वसूल करत असते.

Read More

Crude Oil Update: 6 दिवसानंतर कच्च्या तेलाच्या दरात वाढ, आजचा दर जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

Commodity Market: कच्च्या तेलाचे दर(crude oil rate) मागील सहा दिवसांपासून घसरले होते मात्र या आजच्या दरामध्ये 3 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Read More

Russia - India Trade : रशियाकडून भारताला अवजड जहाज बांधणीच्या मदतीचा प्रस्ताव 

रशिया - युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देश रशियाकडून इंधन खरेदी करत नाहीएत. अशावेळी भारताने मात्र रुपये चलनात व्यवहार करून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. आता याची परतफेड म्हणून रशियाने भारताला अवजड जहाजं बांधणी क्षेत्रात मदतीचा प्रस्ताव ठेवला आहे

Read More