Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple ची प्रॉडक्ट महागली , किमतीत किती वाढ झाली ते जाणून घ्या

आता Apple ने HomePod मिनी स्मार्ट स्पीकरची किंमत वाढवली आहे. HomePod व्यतिरिक्त, 24-इंच iMac ची किंमत 10 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, Apple कडून किंमतवाढीबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.

Read More

चीनमधील सनी ओपोटेक कंपनीचा अ‍ॅप्पलसोबत करार; भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक

चीनमधील कॅमेराची निर्मिती करणारी कंपनी सनी ओपोटेक (Sunny Opotech) या कंपनीने अ‍ॅप्पल (Apple) कंपनीसोबत करार केला असून या करारांतर्गत सनी ओपोटेक भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक करून ऑप्टिकल टेक्नॉलॉजीचे (Sunny Optical Technology) युनिट सुरू करणार आहे.

Read More

iPhone SE 4: भारतात लॉंच होणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

iPhone SE 4: Apple विश्लेषक मिंग ची कुओच्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 यावर्षी लॉन्च होणार नाही. रिपोर्टनुसार, Apple ने आपल्या पुरवठा साखळी भागीदाराला 2024 मध्ये iPhone SE लॉन्च न करण्याच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

Read More

5G On IPhone : भारतात अॅपल फोनमध्येही मिळणार 5G सेवा

2022 हे वर्षं जगात दूरसंचार क्षेत्रात 5G सेवेसाठी ओळखलं जाईल. सगळ्या आघाडीच्या कंपन्यांनी 5G सेवा सपोर्ट करणारे मोबाईल फोनही बाजारात आणले. पण, आश्चर्य म्हणजे यात अॅपलचे आयफोन मागे होते. पण, आता कंपनीने भारतातल्या फोनमध्ये 5G सपोर्ट देऊ केला आहे.

Read More