फक्त 6 महिन्यांत 400% परतावा! या 9 पेनी शेअर्सने दिला गुंतवणूकदारांना जबर नफा
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत भारतीय शेअर बाजारात लहान आणि कमी किमतीच्या शेअर्सने (Penny Stocks) जोरदार धाव घेतली आहे. 1,000 कोटी रुपयांपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्या आणि 20 रुपयांपेक्षा कमी भावात उपलब्ध असलेल्या या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अप्रत्याशित परतावा दिला आहे.
Read More