Property Loss Tax Rules: घर किंवा भूखंड विकून नुकसान झाले? टेन्शन घेऊ नका, 'या' मार्गाने वाचवू शकता तुमचा इन्कम टॅक्स
Property Loss Tax Rules: मालमत्ता विक्रीतून नफा होण्याऐवजी नुकसान झाले असेल, तर प्राप्तिकर नियमांनुसार तुम्हाला टॅक्समध्ये सवलत मिळू शकते. हे नुकसान इतर नफ्यासोबत कसे जुळवून घ्यायचे, जाणून घ्या सविस्तर.
Read More