Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मनरेगा आता इतिहासजमा होणार! सरकार आणणार ‘जी राम जी’ योजना; जाणून घ्या नवीन कायद्यातील 5 मोठे बदल

VB-G RAM G Bill 2025 : केंद्र सरकार मनरेगा (MGNREGA) कायदा रद्द करून त्याऐवजी 'विकसित भारत-ग्राम' (VB-G RAM G) हा नवीन कायदा आणत आहे. या नवीन कायद्यात ग्रामीण कुटुंबांना वर्षाला 125 दिवस रोजगाराची हमी आणि साप्ताहिक पगार मिळणार आहे.

Read More