RBL Bank FD Rate: RBL बँक ग्राहकांना देत आहे FD वर 8.30% व्याज..
RBL Bank FD Rate: देशातील खाजगी क्षेत्रातील बँक RBL ने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त FD वर व्याज वाढवले आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याजात वाढ केली.
Read More