PMVVY Scheme : दर महिन्याला मिळेल पेन्शन, जाणून घ्या केंद्र सरकारची प्रधानमंत्री वय वंदना योजना
Pradhan Mantri Vaya Vandana Yojana: भारत सरकारच्या योजनांपैकी जेष्ठ नागरिकांसाठी असलेली प्रधानमंत्री वय वंदना योजना.ही योजना सामाजिक सुरक्षा योजना आणि पेन्शन योजना आहे, ही योजना भारत सरकारची आहे परंतु ती LIC द्वारे चालवली जात आहे. या योजनेबाबत अधिक माहिती घ्या या लेखातून.
Read More