NPS Vatsalya: एनपीएस वात्सल्य योजनेत झाले 'हे' महत्त्वाचे बदल; पाहा नवे नियम
NPS Vatsalya: मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरू केलेल्या एनपीएस वात्सल्य योजनेत पीएफआरडीएने मोठे बदल केले आहेत. आता शिक्षणासाठी पैसे काढणे अधिक सोपे झाले असून गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
Read More