फक्त ₹100 दैनंदिन एसआयपीमध्ये गुंतवणुकीची नवी संधी — इन्व्हेस्कोचा उपभोग क्षेत्रावर आधारित फंड लॉन्च
भारतीय उपभोग क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेवर भर देत इन्व्हेस्को म्युच्युअल फंडने एक नवीन इक्विटी योजना बाजारात आणली आहे. या योजनेचे नाव ‘इन्व्हेस्को इंडिया कन्झम्प्शन फंड’ असून ती ओपन-एंडेड थीमॅटिक इक्विटी स्कीम म्हणून सादर करण्यात आली आहे. या फंडाचा उद्देश भारतीय ग्राहक बाजारपेठेतील दीर्घकालीन वाढीच्या प्रवाहात गुंतवणूकदारांना सहभागी करून घेणे हा आहे.
Read More